१२ वी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर निश्चित करावं लागतं. अनेकदा विद्यार्थी आणि पालक संभ्रमात पडतात की पुढे कोणता कोर्स किंवा साईट (stream/path) निवडायचा. खाली आम्ही विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांनुसार तसेच काही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या साईट्सची सविस्तर माहिती देत आहोत.
- कोर्स: B.E. / B.Tech (Mechanical, Civil, Electrical, Computer, etc.)
- प्रवेश प्रक्रिया: MHT-CET, JEE Mains/Advanced
- कालावधी: ४ वर्षे
- करिअर: सरकारी व खासगी क्षेत्रात अभियंता, PSUs, UPSC, MPSC साठी तयारी
B.
वैद्यकीय क्षेत्र (Medical)
- कोर्स: MBBS, BDS, BAMS, BHMS,BUMS, Nursing, BPT
- प्रवेश: NEET UG
- कालावधी: ४.५ ते ५.५ वर्षे
- करिअर: डॉक्टर, हॉस्पिटल, क्लिनिक, रिसर्च
C. फार्मसी (Pharmacy)
- कोर्स: B.Pharm, D.Pharm
- प्रवेश: MHT-CET
- कालावधी: B.Pharm – ४ वर्षे, D.Pharm – २ वर्षे
- करिअर: मेडिकल स्टोअर्स, फार्मास्युटिकल कंपन्या.
D. B.Sc. (Bachelor of Science)
- शाखा: Physics, Chemistry, Mathematics, Computer Science, Biotechnology, etc.
- करिअर: MSc, Research, Teaching, Competitive Exams (UPSC/MPSC)
- BCA (Computer Application)
- B.Sc. IT / CS (सॉफ्टवेअर क्षेत्रासाठी)
२. वाणिज्य शाखा (Commerce Stream)
वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खालील साईट्स उपलब्ध आहेत:
A. B.Com (Bachelor of Commerce)
- सामान्य पदवी पदवी अभ्यासक्रम
- करिअर: M.Com, CA, CS, CMA, MBA, बँकिंग, सरकारी नोकऱ्या
B. CA (Chartered Accountant)
- ICAI द्वारे अभ्यासक्रम, अत्यंत प्रतिष्ठेचा कोर्स
- स्तर: CPT → IPCC → Final
- करिअर: चार्टर्ड अकाउंटंट, फायनान्शियल अॅडव्हायजर
C. CS (Company Secretary)
- ICSI द्वारे, कंपन्यांचे कायदेशीर सल्लागार
- करिअर: कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदांवर संधी
- आर्थिक नियोजन आणि लेखा व्यवस्थापन
- कोर्स: व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यास
- करिअर: MBA साठी पुढील पायरी
F.
Banking & Finance डिप्लोमा कोर्सेस:
बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त.
३. कला शाखा (Arts
Stream)
कला शाखेतही विविध करिअर पर्याय आहेत:
A. B.A. (Bachelor of Arts)
- विषय: Marathi, English, History, Geography, Political Science, Sociology इ.
- करिअर: MA, NET/SET, शिक्षक, पत्रकारिता, UPSC/MPSC
- करिअर: रिपोर्टर, अँकर, एडिटर, न्यूज एजन्सीज, रेडिओ
C. Law (LLB)
- ५ वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स (BA-LLB)
- करिअर: वकील, न्यायाधीश, लॉ ऑफिसर
D. Hotel Management
- कोर्स: BHM, Diploma in Hotel Mgmt
- करिअर: Hotels, Airlines, Tourism
E. Fine Arts / Performing Arts
- संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला
४. सर्व शाखांसाठी समान साईट्स
A. Defense Services (NDA)
- UPSC मार्फत NDA परीक्षा
- Eligibility: १२ वी पास (Science साठी विशेषतः PCM आवश्यक)
- करिअर: Indian Army, Navy, Air Force
B. Civil Services / MPSC / UPSC
- Graduation नंतर तयारी करता येते
- पण सुरुवातीपासून योग्य दिशा आवश्यक
- SSC, Railway, Bank (IBPS), Insurance, LIC, etc
- Graphic Designing, Animation, Digital Marketing, Web Development, etc.
- कमी वेळात करिअर सुरू करता येते.
- Industrial Training Institutes (ITI)
- Diploma Courses
- Entrepreneurship (Startups, Small Business)
- Freelancing (Content writing, Video editing, Medical billing)
- स्वतःची आवड व स्वभाव ओळखा.
- मार्क्स व स्पर्धा परीक्षांची तयारी विचारात घ्या
- भविष्यातील रोजगार संधी तपासा
- पालक, शिक्षक व मार्गदर्शकांचा सल्ला घ्या
- वेळेवर योग्य निर्णय घ्या
- तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
No comments:
Post a Comment